Thursday, 13 June 2019

कृतज्ञता


Image may contain: sky, tree, outdoor and nature



कृतज्ञता


ऋतु काळा प्रमाणे हा वृक्ष निष्पर्ण होतो पण पण सुंदर फुले देऊन आपली कृतज्ञता अन् प्रेम व्यक्त करतो 

बहुधा खूप साऱ्या माणसांचे पण असेच असते, वय होत जाते तसा माणूस शांत आणि हळूवार होत जातो.... 

वृध्दापकाळात तर गाला वर साय जमते जशी दुधावर जमते तशी !

© रविंद्र गांगल
चित्र सौजन्य : इंटरनेट चित्र संग्रह

(“शेवटच्या चाकावरून” ह्या माझ्या अंदाजे निवृत्ती समयी येणाऱ्या आगामी पुस्तकाचा अथवा ब्लॉग चा भाग ज्यात आत्मचरित्र,अनुभव आणि सुचलेले अन्य साहित्य प्रकार आदी लिखाणाचा एक भाग)

Displayed at FB on 8th May'2019

No comments:

Post a Comment